---Advertisement---
गुन्हे पारोळा

चुलत काकांच्या मुलाकडून तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न!

---Advertisement---

Parola News-जळगाव लाईव्ह न्यूज । सप्टेंबर २०२२ । सध्या अत्याचार, विनभंगाचे प्रमाण वाढले असून पारोळा तालुक्यातील एका गावात चुलत काकांच्या मुलाकडून तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या बाबत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime girl rep

तालुक्यातील एका गावात १५ वर्षेय तरुणीला बळजबरीने शेतात घेऊन जाऊन अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तरुणी शौचास गेली असता आरोपी हा तिथे आला व तिला शेतात ओढून घेऊन गेला. तरुणीने त्याच्या तावडीतून स्वत:ची सुटका करुन घेतली. यानंतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव हे करीत आहेत.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---