⁠ 
शनिवार, डिसेंबर 14, 2024
Home | कोरोना | जळगाव कोरोना अपडेट्स : जळगावात आज ९२१ नवीन कोरोना रुग्ण आढळले

जळगाव कोरोना अपडेट्स : जळगावात आज ९२१ नवीन कोरोना रुग्ण आढळले

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मार्च २०२१ । जळगावातील कोरोना तांडव सुरूच आहे. आज जळगाव जिल्ह्यात ९२१ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज जळगाव शहरात-२७०, जळगाव ग्रामीण-६३, भुसावळ-३२, अमळनेर-०, चोपडा-१८१, पाचोरा-१९, भडगाव-१२, धरणगाव-६१, यावल-१८, एरंडोल-१२२, जामनेर-६७, रावेर-५, पारोळा-२४, चाळीसगाव-४३, मुक्ताईनगर-२, बोदवड-१आणि इतर जिल्ह्यातून १ असे एकुण ९२१ बाधित रूग्ण आढळून आले आहे. सध्या जळगाव जिल्ह्यात एकूण ७५,४१५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

author avatar
Tushar Bhambare