---Advertisement---
कोरोना जळगाव जिल्हा

सावधान : आज जळगाव जिल्ह्यात तब्बल ७७२ पॉझिटिव्ह !

corona-updates
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मार्च २०२१ ।  जळगाव जिल्ह्यात आज तब्बल ७७२ नवीन कोरोना पॉसिटीव्ह आढळून आले आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा आकडा पुन्हा झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांनी अधिक काळजी घेणे गरजेचे झाले आहे.

corona-updates

आज जिल्ह्यात जळगाव शहर 359, जळगाव ग्रामीण 23 , भुसावळ 64 ,अमळनेर 19, चोपडा 108,पाचोरा 02, भडगाव 02 ,धरणगाव 24,यावल 17 ,एरंडोल 48,जामनेर 13, रावेर 03,पारोळा 15,चाळीसगाव 51,मुक्ताईनगर 18, बोदवड 06 आणि इतर जिल्ह्यातील 0 असे एकूण 772 रूग्ण पॉसिटीव्ह आढळून आलेले आहे.

---Advertisement---

आतापर्यंत एकूण कोरोना बाधितांची संख्या 63422 झालेली असून एकूण 57895 रूग्ण बरे झालेले आहे. आज दिवसभरात 246 रूग्ण बरे झाले असून जिल्ह्यात सध्या 4126 ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत असून जिल्ह्यात आज 5 रूग्णांचा मृत्यू झालेला असून आतापर्यंत एकूण 1401 रूग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने पत्रकाद्वारे दिली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---