Wednesday, May 25, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • प्रशासन
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

Jalgaon Corona Update : जळगाव जिल्ह्यातील अधिकृत कोरोना आकडेवारी : २४ एप्रिल २०२१

corona
Tushar BhambarebyTushar Bhambare
April 24, 2021 | 8:08 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ एप्रिल २०२१ । जळगाव जिल्ह्यात रोज १ हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत असले तरी यात विशेष वाढ होत नाहीये. आज जिल्ह्यात १०४६ नवीन रुग्ण आढळून आले आहेत तर १००६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

यात जळगाव शहरासह चोपडा, एरंडोल, रावेर, भुसावळ, मुक्ताईनगर तालुक्यात संसर्ग कायम आहे. हा संसर्ग कमी करण्यासाठी नागरीकांनी काळजी घेणे हाच एक पर्याय आहे. जिल्ह्यात आजच्या बाधित रूग्‍णांमुळे एकुण १ लाख १५ हजार ७९८ बाधित रूग्णांची संख्या झाली असून त्यापैकी १ लाख २ हजार ७९४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर १० हजार ९४६ बाधित रूग्ण कोविड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज २१ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृताचा आकडा २०५८ वर गेला आहे.

जळगाव शहरासाठी दिलासा

दरम्यान, जळगाव शहरात मागील काही दिवसापासून रुग्ण संख्येचा आकडा घटताना दिसून येत आहे. काही दिवसापासून शहरात बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज शहरात १६५ नवे रुग्ण आढळून आले आहे तर आजच २३४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर दिलासादायक असे की, शहरात आज एका रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. शहरातील एकूण मृताचा आकडा ४८१ वर गेला आहे.

जळगाव शहर- १६५, जळगाव ग्रामीण- ३२, भुसावळ-९७, अमळनेर-४१, चोपडा- ११०, पाचोरा- ६०, भडगाव-२७, धरणगाव- ३०, यावल- ३६, एरंडोल- १०१, जामनेर- ६३, रावेर- १०२, पारोळा- ३७, चाळीसगाव- ४३, मुक्ताईनगर- ४३, बोदवड- २२ आणि इतर जिल्हे ०७ असे एकुण १०४६ बाधित रूग्ण आढळले आहे.

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज

in कोरोना, जळगाव जिल्हा, ब्रेकिंग
Tags: Corona Update
SendShareTweet
Tushar Bhambare

Tushar Bhambare

deokar-advt

grf ad 100x100 mm pdf

 

Next Post
corona test

जिल्ह्यात २८ एप्रिल ते २ मे दरम्यान प्रत्येक कुटुंबाचे होणार सर्व्हेक्षण !

remedisivir

खुशखबर ....! राज्याला केंद्राकडून मिळणार ४ लाख ३५ हजार रेमेडीसीवर

ramesh shinde passes away

महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष रमेश शिंदे यांचे निधन

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.