एरंडोलजळगाव जिल्हा
एरंडोल तहसील कार्यालयात संविधान दिन साजरा
जळगाव लाईव्ह न्यूज । २७ नोव्हेंबर २०२१ । एरंडोल तहसील कार्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी संविधान दिनानिमित् कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी शपथ घेतली.
याप्रसंगी तहसीलदार सुचिता चव्हाण, नायब तहसीलदार एस.पी.शिरसाठ, राजेंद्र अहिरे, मनोज शिंपी, मधुकर नंदनवार, किशोर माळी, सुयोग कुलकर्णी, भालचंद्र गवळी, ज्ञानेश्वर राजपूत, नंदकिशोर वाघ, शिवाजी महाजन, रमेश परदेशी, योगेश्री तोंडे, स्मिता महाजन, सविता बर्गे आदी उपस्थित होते.