कोचीन शिपयार्डमध्ये १०वी पास तरुणांसाठी भरती; ३०८ पदांसाठी भरती, अर्ज कसा कराल?

नोव्हेंबर 1, 2025 1:15 PM

कोचीन शिपयार्डमध्ये नोकरी मिळविण्याची संधी तुमच्याकडे आहे. कोचीन शिपयार्ड लिमिटेडने ३०८ अप्रेंटिसशिप पदांसाठी अर्ज मागवले आहेत. अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट cochinshipyard.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात. उमेदवार १५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. Cochin Shipyard Recruitment

Cochin Shipyard

कोचीन शिपयार्डमध्ये METI होस्टल सुपरिटेंडेंट/वार्डन पदासाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी १०वी पास उमेदवार अर्ज करु शकतात. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ५८ पेक्षा जास्त नसावे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ५ वर्षांच्या कॉन्ट्रॅक्टवर होणार आहे.

Advertisements

अप्रेंटिसशिप कार्यक्रमांतर्गत निवडलेल्या उमेदवारांना दरमहा ₹११,००० स्टायपेंड मिळेल. या प्रशिक्षणाचा एकूण कालावधी एक वर्षाचा आहे, ज्या दरम्यान उमेदवारांना व्यावहारिक प्रशिक्षण आणि औद्योगिक अनुभव मिळेल.

Advertisements

अर्ज कसा करावा?
सर्वात आधी cochinshipyard.in या वेबसाइटवर जा.
यानंतर CSL, Kochi च्या Career Page वर क्लिक करा.
यानंतर Vacancy Notification- Selection to the post of METI Hostel Superintendent/Warden on Contract Basis यावर क्लिक करा.
यानंतर रजिस्ट्रेशन करा. त्यानंतर सर्व माहिती-कागदपत्रे अपलोड करा.
यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट करा. त्याआधी प्रिंट आउट काढून घ्या.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now