जळगाव लाईव्ह न्यूज । १३ डिसेंबर २०२१ । लोकसंघर्ष मोर्चाचे नेते सचिन धांडे यांच्या आजी कै.चंद्रभागा भागवत धांडे – वय-९१ यांचे आज दिनांक १३ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा सकाळी ११ वाजता निंभोरा येथून निघणार आहे.
जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज