एरंडोलला राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा

नोव्हेंबर 19, 2022 7:46 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ नोव्हेंबर २०२२ । एरंडोल तालुका विधी समिती व तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील डि.डि.एस.पी महाविद्यालयात राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यायमूर्ती बी.ए.तळेकर या होत्या.

jalgaon 2022 11 19T194535.054

कार्यक्रमाचे सुञसंचालन सपना पाटील यांनी केले. न्यायाधीश बी.ए.तळेकर,ज्ञानेश्वर महाजन, सरकारी वकील डि.बी.वळवी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी न्यायमूर्ती विशाल धोंडगे, सरकारी अभियोक्ता डि.बी.वळवी,वकील संघाचे तालुकाध्यक्ष अँड.एम.ओ.काबरे,अँड.प्रतीभा पाटील,अँड.अजिंक्य काळे, अँड.जे.ए.पिलोरे यांचेसह इतर विधिज्ञ,शिक्षक,विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now