जळगाव जिल्हायावल

यावल येथे दिव्यांग बांधवांना बीपीएल कार्ड वितरण कार्यक्रम

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । यावल येथे आज दि.२७ मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजता सुदर्शन टॉकीज जवळ दिव्यांग बांधवांना बीपीएल कार्ड वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे.

यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला यशस्वी करावे असे आवाहन प्रहार जनशक्ती पार्टीचे रावेर व यावल विधानसभा क्षेत्र प्रमुख अलीम शेख यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button