जळगाव लाईव्ह न्यूज । २४ नोव्हेंबर २०२१ । जळगाव जिल्ह्यातील येथील मूळ रहिवासी असलेले व सध्या कल्याण येथील रहिवासी प्रकाश बापू वाणी (वय ७३) यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. मृत्यूनंतर त्यांचे वैदकीय महाविद्यालयात देहदान करण्यात आले. ते रावेर येथील स्वप्निल वाणी यांचे सासरे होत.
जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज