---Advertisement---
जळगाव जिल्हा राजकारण

भाजपा महानगर, पश्चिम जिल्हा व पूर्व जिल्हा कार्यकारण्यांमध्ये यांना मिळाली संधी

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज | ६ ऑक्टोबर २०२३ | भाजपा महानगर, पश्चिम जिल्हा व पूर्व जिल्हा कार्यकारण्या जाहीर करण्यात आल्या आहेत. तिन्ही कार्यकारण्यांमध्ये नव्या – जुन्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे. महानगर कार्यकारिणीत तब्बल १६ उपाध्यक्षांसह ६ सरचिटणीस, १४ चिटणीसांची नियुक्ती करण्यात आली आहे. पश्‍चिम जळगाव जिल्ह्याच्या कार्यकारिणीत ९ उपाध्यक्षांसह ४ सरचिटणीस व १० चिटणीसांचा समावेश आहे. तर पूर्व जिल्हा कार्यकारणीत १३ उपाध्यक्ष, ५ सरचिटणीस, १५ चिटणीस, १ कोषाध्यक्ष यांचा समावेश आहे.

bjp

जळगाव महानगर जिल्हा कार्यकारिणी पुढीलप्रमाणे

---Advertisement---

भाजप जळगाव महानगर जिल्ह्याची कार्यकारिणी जिल्हाध्यक्षा उज्वला बेंडाळे यांनी जाहीर केली. नव्या कार्यकारिणीत तब्बल १६ उपाध्यक्षांसह ६ सरचिटणीस, १४ चिटणीसांची नियुक्ती करण्यात आली आहे.

उपाध्यक्ष : डॉ. अश्‍विन सोनवणे, सीमा भोळे, नितीन इंगळे, अजय गांधी, सुनील खडके, प्रकाश बालानी, मुकुंदा सोनवणे, राजेंद्र मराठे, महेश चौधरी, मुकुंद मेटकर, सरोज पाठक, प्रदीप रोटे, विशाल त्रिपाठी, राजेंद्र घुगे-पाटील, विजय वानखेडे, राहुल वाघ.
सरचिटणीस : अरविंद देशमुख, महेश जोशी, डॉ. राधेश्याम चौधरी, अमित भाटीया, जितेंद्र मराठे, ज्योती निंभोरे.
चिटणीस : जयेश भावसार, धीरज सोनवणे, शुचिता हाडा, अमित काळे, डॉ. क्षितीजचंद्र भालेराव, सागर पाटील, जयेश ठाकूर, भूपेश कुलकर्णी, कैलास सोमाणी, विठ्ठल पाटील, नितू परदेशी, विनोद मराठे, केदार देशपांडे, अजित राणे,
कोषाध्यक्ष : स्वरूप लुंकड

पश्‍चिम जळगाव जिल्हा कार्यकारिणी पुढीलप्रमाणे

भाजपच्या पश्‍चिम जळगाव जिल्ह्याची कार्यकारिणी अध्यक्ष ज्ञानेश्‍वर महाराज जळकेकर यांनी जाहीर केली. यामध्ये ९ उपाध्यक्षांसह ४ सरचिटणीस व १० चिटणीसांचा समावेश आहे. पश्‍चिम जळगाव जिल्हा कार्यकारिणीत जळगाव ग्रामीणसह चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, धरणगाव, एरंडोल, अमळनेर, पारोळा यांचा समावेश आहे.

उपाध्यक्ष : रोहीत निकम, नूतन पाटील, संजय भास्कर पाटील, मधुकर काटे, संजय छगन महाजन, प्रदीप नाना पाटील, बालासाहेब पाटील, भिका कोळी.
सरचिटणीस : सचिन अर्जुन पानपाटील, रेखा दिलीप चौधरी, भिकेश पाटील, धनंजय मांडोळे,
चिटणीस : मनोहर पाटील, ॲड. प्रशांत पालवे, प्रमोद सोमवंशी, प्रमिला रोकडे, विवेक चौधरी, प्रमोद पाटील, ज्योती चौधरी, निलेश परदेशी, मीना पाटील, महेश पाटील, नाना पाटील.
कोषाध्यक्ष : कांतीलाल जैन

पूर्व जळगाव जिल्हा कार्यकारिणी पुढीलप्रमाणे

भाजपच्या पूर्व जळगाव जिल्ह्याची कार्यकारिणी अध्यक्ष अमोल हरीभाऊ जावळे यांनी जाहीर केली. यामध्ये १३ उपाध्यक्ष, ५ सरचिटणीस, १५ चिटणीस, १ कोषाध्यक्ष यांचा समावेश आहे. जळगाव पूर्व जिल्हा कार्यकारणीत मुक्ताईनगर, रावेर, चोपडा, यावल, जामनेर, भुसावळ, बोदवड या तालुक्यांचा समावेश आहे.

उपाध्यक्ष : शरद महाजन, हिराभाऊ चौधरी, दलपत चव्हाण, पद्माकर महाजन, श्रीमती नजमा तडवी, राजेंद्र चौधरी, मधुकर राणे, ज्योत्सनाबाई पाटील, सतीश सपकाळे, रविंद्र पाटील, अंबादास सिसोदिया, सुनिल काळे,
सरचिटणीस : राकेश पाटील, हरलाल कोळी, अतिश झाल्टे, परीक्षित बऱ्हाटे, वैशाली कुलकर्णी,
चिटणीस : राजन लासुरकर, राजधर पांढरे, भालचंद्र पाटील, उज्वला माळके, विजय बडगुजर, श्रीकांत महाजन, खुशाल जोशी, प्रफुल्ल लुंकड, सविता भालेराव, गोमतीताई बारेला, गणपत पिवटे, ललित महाजन, परमेश्वर टिकारे, रणछोड पाटील, रेखाताई बोंडे,
कोषाध्यक्ष : नंदकिशोर महाजन

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---