जळगाव जिल्हामहाराष्ट्रराजकारण

काँग्रेसची 23 जणांची दुसरी यादी जाहीर; भुसावळमधून राजेश मानवतकर यांना संधी..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑक्टोबर २०२४ । राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमधील जागावाटपाचा तिढा सुटलेला दिसून येत आहे. ठाकरे गटाकडून दुसरी यादी जाहीर होताच काँग्रेसकडून देखील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यात 23 जणांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. दरम्यान या यादीमध्ये भुसावळमधून काँग्रेसने राजेश मानवतकर याना उमेदवारी जाहीर केली आहे.

काँग्रेसची दुसरी यादी जाहीर
१. भुसावळ- राजेश मानवतकर
२. जळगाव, जामोद- स्वाती विटेकर
३. वर्धा- शेखर शेंडे
४. सावनेर- अनुजा केदार
५. नागपूर दक्षिण- गिरीश पांडव
६. कामठी- सुरेश भोयर
७. भंडारा- पूजा ठावकर
८. अर्जुनी मोरगांव- दिलीप बनसोड
९. आमगाव- राजकुमार पुरम

१०. राळेगाव- वसंत पुरके
११. यवतमाळ- अनिल मंगुलकर
१२. अरणी- जितेंद्र मोघे
१३. उमरखेड- साहेबराव कांबळे
१४. जालना- कैलास गोरंट्याल
१५. छत्रपती संभाजीनगर पूर्व- मधुकर देशमुख
१६. वसई- विजय पाटील
१७. कांदिवली पूर्व- काळू पडलिया
१८. चारकोप- यशवंत सी.
१९ सायन- गणेश यादव
२०. श्रीरामपूर- हेमंत ओघळे
२१. निलंगा- अभयकुमार साळुंखे
२२. शिरोळ- गणपतराव पाटील
२३. अकोट – महेश गणगणे

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button