जळगाव जिल्हाभुसावळ
भास्कर चिंतामण फालक यांचे निधन
जळगाव लाईव्ह न्यूज । १५ नोव्हेंबर २०२१ । भुसावळ येथील विठ्ठल मंदिर वॉर्डातील रहिवासी भास्कर चिंतामण फालक (वय ८८) यांचे रविवारी निधन झाले.
ते प्रदीप फालक यांचे वडील तर सुरेश व माजी आमदार नीळकंठ फालक यांचे बंधू होत.