Chetan Ramdas Patil

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

भुसावळ मार्गे धावणाऱ्या दोन एक्स्प्रेसच्या डब्यांच्या संरचनेत बदल

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जून २०२५ । भुसावळ मार्गे धावणाऱ्या दोन प्रमुख रेल्वे गाड्यांच्या डब्यांच्या संरचनेत मध्य रेल्वेने बदल केला आहे. पुरी -एलटीटी-पुरी ...

वादळी पावसाचा जळगाव जिल्ह्यातील वीज वितरण यंत्रणेला वादळाचा मोठा फटका

वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी वेगात काम सुरु जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे वीज वितरण यंत्रणेला मोठा फटका बसला ...

जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस; तिघांचा मृत्यू, २१ घरांचे नुकसान, पंचनामे सुरू

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जून २०२५ । जळगाव जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाने धुमाकूळ घातला. या नैसर्गिक आपत्तेमुळे ...

जळगाव जिल्ह्याला वादळी पावसाने झोडपले; आज कसे राहणार हवामान?

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जून २०२५ । गेल्या काही दिवसांपासून राज्यात विश्रांती घेतलेल्या मान्सूननं आता पुन्हा एकदा आपला मोर्चा महाराष्ट्रातील बहुतांश भागांकडे वळवण्यास ...

प्रेस सिंड्रोम आजाराच्या बालकावर यशस्वी उपचार

जळगाव लाईव्ह न्यूज । बालवयातील दुर्मिळ आणि जीवघेणा समजला जाणारा प्रेस सिंड्रोम या आजाराने त्रस्त असलेल्या एका सहा वर्षांच्या बालकावर जळगाव येथील डॉ. उल्हास ...

निधी फाऊंडेशनने खर्चीनगर तांडा घेतला दत्तक

मासिक पाळी कापडमुक्त अभियान राबविणार : महिलांमध्ये केली जनजागृती जळगाव लाईव्ह न्यूज । मासिक पाळी विषयावर कार्य करणाऱ्या निधी फाऊंडेशनचे ‘मासिक पाळी कापडमुक्त अभियान’ ...

भरधाव कारच्या धडकेत एरंडोलचा दुचाकीस्वार ठार

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जून २०२५ । भरधाव कार चालकाने समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघात एरंडोलचा दुचाकीस्वार ठार झाला. ...

पदवी पाससाठी खुशखबर! स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत तब्बल 14582 जागांवर भरती

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने कम्बाइंड ग्रॅज्युएट लेव्हल ...

जळगावच्या सराफ बाजारात चांदीच्या दरात विक्रमी वाढ ; सोनंही महागले, पहा काय आहेत भाव?

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२५ । सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावच्या सराफ बाजारात चांदीच्या दरात विक्रमी वाढ झालीय. जळगावात मागील दहा दिवसांत ...