Chetan Ramdas Patil

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

धक्कादायक : वापरलेल्या मास्कचा चक्क गादी तयार करण्यासाठी वापर

जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. दररोज हजाराहून अधिक रुग्ण संख्या आढळून येत आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन लाॅकडाऊन लागू करीत असून मास्क सक्तीचा ...

abhijit raut

सर्वसामान्य नागरिकांशी संपर्कात येणार्‍या प्रत्येकाने कोरोना चाचणी अहवाल सोबत बाळगणे अनिवार्य

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२१ । कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता जिल्ह्यात 30 एप्रिलपर्यंत लागू निर्बंधांबाबत जिल्हाधिकार्‍यांनी स्पष्टीकरणात्मक आदेश काढले आहेत. त्यानुसार ...

lockdown

एरंडोल येथे रविवारी कडकडीत बंद

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२१ । एरंडोल येथे विकेंड लॉकडाऊनच्या रविवार या दुसऱ्या दिवशी कडकडीत बंद पाळण्यात आला. काही तुरळक वाहने रस्त्यावरून ...

three robbery arrested at sawda

सावदा येथे दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या 3 जणांना शिताफीने अटक ; 2 जण फरार

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२१ । सावदा येथे दि 9 रोजी रात्री 9 – 30 वाजे दरम्यान बस स्टॅन्ड मागील शेतात दरोडा ...

jalgoan news

तुम्हाला काय त्रास आहे? औषधी वेळेवर मिळतात का?

तुम्हाला काय त्रास होत आहे… औषधी वेळेवर मिळताहेत ना… जेवण कधी करतात? असे आस्थेवाईकपणे चौकशी करीत केंद्रीय समितीच्या सदस्य डॉ. अनुपमा बेहेरे यांनी शासकीय ...

accused of robbing trader arrested from umala

व्यापाऱ्याला लुटणारा एलसीबीच्या जाळ्यात

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२१ । धारदार शस्त्र दाखवून व्यापाऱ्याकडून सोने व रोकड लंपास केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपीला उमाळा ...

gst

जीएसटी भरण्याची प्रक्रिया लॉकडाऊनने खोळंबणार

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२१ । कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील सर्व दुकाने बंद आहेत. दोन दिवसात पुन्हा कडक ...

gulabrao patil

टँकर मंजुरीचे अधिकार आता प्रांताधिकाऱ्यांना ; पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२१ । कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईच्या निवारणासाठी टँकर मंजूर करण्याचे अधिकार प्रांताधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले आहेत अशी ...

greetings to mahatma jotirao phule in collector office

थोर समाज सुधारक महात्मा जोतिराव फुले यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२१ । थोर समाज सुधारक, शेतक-यांचे कैवारी, स्त्री शिक्षणाचे उद्गाते महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा ...