Chetan Ramdas Patil
आरोग्य उपकेंद्रात कोरोना लसीकरण सुरू करण्याची मागणी
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२१ । भडगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रासह उपकेंद्रात कोरोना संसर्गजन्य आजाराची लसीकरण सुरू करण्याबाबत आज जळगाव ...
जळगावात अँटीजन टेस्ट सेंटर आणि लसीकरण केंद्रांची संख्या वाढवा ; महापौरांच्या सूचना
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२१ । जळगाव शहरातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मनपाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. शहरात गर्दीच्या ठिकाणी व संसर्ग जास्त ...
जळगाव जिल्ह्यातील आणखी एका पत्रकाराचा कोरोनाने घेतला बळी
दैनिक देशोन्नती चे बोदवड येथील पत्रकार प्रकाश वसंत चौधरी (वय 53)यांचा आज कोरोनामुळे जामनेर येथील रुग्णालयात मृत्यू झाला. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची मृत्यूशी झुंज ...
जळगाव जिल्ह्यात ४२ कोटीच्या विविध विकास कामांना मंजुरी
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा पाठपुरावा ; ग्रामीण भागातील मुलभूत सुविधा पुरविणे योजनेच्या अंतर्गत होणार कामे
सायकलस्वार कोरोना योध्याचा महापौरांकडून सन्मान
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२१ । कोल्हापूर येथून सायकलने प्रवास करीत संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी निघालेल्या नितीन नांगेनूकर हा तरुण जळगावात ...
आंतरजिल्हा प्रवासासाठी आता ई-पास गरजेचा ; जाणून घ्या कसा मिळवायचा
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२१ । महाराष्ट्रात कोरोना संसर्गाची लाट आली आहे. कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत १ ...
इकरा कोविड सेंटरची महापौरांनी केली पाहणी
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२१ । कोरोना चा वाढता प्रादुर्भाव आणि गेल्या काही दिवसात राज्यात घडत असलेल्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेत कोरोना ...
…तर कामकाज बंद पाडणार ; जळगावातील संतप्त एसटी कर्म-यांचा इशारा
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२१ । देशासह महाराष्टात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोनाची दुसरी लाट अधिक घातक असून, लसीकरण हाच त्यावरील ...
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या ! रेल्वेने केल्या ‘या’ गाड्या रद्द
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२१ । देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. ती अति भयंकर दिसून येत आहे. महाराष्ट्रात देखील कोरोनाने कहर ...