Chetan Ramdas Patil

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

चप्पल घालून बाईक, स्कूटी चालवताय? मग ‘हे’ नियम नसेल माहित तर जाणून घ्या, अन्यथा भरावा लागेल दंड

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जुलै २०२२ । भारत सरकार वाहतूक नियम आणि सुरक्षेबाबत अधिकाधिक कठोर होत आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी, मार्गदर्शक तत्त्वे आणि ...

सेंट्रल गव्हर्नमेंट नोकरीची संधी.. कोल इंडियामध्ये मोठी पदभरती जाहीर, लाखो रुपये पगार मिळेल

नोकरीचा शोध घेत असलेल्या तरुणांसाठी नोकरीची एक संधी आहे. कोल इंडिया मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती निघाली आहे. यासाठी (Coal India Recruitment 2022),अधिसूचना जारी ...

शिंदे-फडणवीसांच्या ‘त्या’ निर्णयावर एकनाथराव खडसेंनी सांगितला भाजपमधला अनुभव

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जुलै २०२२ । राज्यात शिंदे-भाजप सरकारने सरपंच आणि नगराध्यक्षाची निवड थेट लोकांमधून करण्याचा निर्णय घेतलाय. सरकारच्या या निर्णयावरून विरोधकांनी ...

ATM मधून पैसे काढताना ‘या’ गोष्टीकडे लक्ष ठेवा, अन्यथा खाते होईल रिकामे

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जुलै २०२२ । ATM मुळे बँकेत जाऊन पैसे काढण्याचा वेळ वाचतो. ATM मधून पैसे काढणे जितके सोपे आहे तितके ...

पोस्टाची जबरदस्त योजना ; दररोज 50 रुपयांच्या बचतीत मिळेल 35 लाख रुपये

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जुलै २०२२ । भारतीय टपाल खात्याच्या (Post Office) गुंतवणुकीसाठी अनेक योजना (Investment Plan) असून या योजनांमधील गुंतवणूक अधिक सुरक्षित ...

आज ट्रेनने प्रवास करण्याआधी ‘ही’ बातमी वाचा ; अन्यथा होईल गैरसोय

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जुलै २०२२ । जर तुम्ही आज ट्रेनने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. रेल्वेने ...

gold silver (3)

खुशखबर.. या आठवड्यातही सोने झाले स्वस्त, चांदीही 1500 रुपयांनी घसरली

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जुलै २०२२ । तुम्हीही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. या आठवड्यातही सोन्याच्या ...

देशात पेट्रोल-डिझेल पुन्हा स्वस्त होणार? आजचे नवीनतम दर काय आहे ते जाणून घ्या?

जळगाव लाईव्ह न्युज । १७ जुलै २०२२ । सरकारी तेल कंपन्यांनी रविवारसाठी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. त्यानुसार आज पेट्रोल आणि ...

खुशखबर.. खाद्यतेलाच्या किंमती आणखी 30 रुपयांनी स्वस्त होणार

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जुलै २०२२ । वाढत्या खाद्यतेलाच्या (Edible Oil) किंमतीने होरपळून निघालेल्या सर्वसामान्यांना दिलासा मिळताना दिसत आहे. गेल्या काही दिवसापासून खाद्यतेलाची ...