Chetan Ramdas Patil

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

महाराष्ट्र राज्य कृषी विद्यापीठात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ; ८१,१०० पगार मिळणार

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. महाराष्ट्र राज्य कृषी विद्यापीठात भरतीची जाहिरात निघाली आहे. कृषी ...

अंगाची लाहीलाही होणार : जळगावात उष्णतेच्या लाटेचा अंदाज, तापमान ४४ अंशापर्यंत जाणार

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ एप्रिल २०२५ । जळगावसह राज्यात गेल्या काही दिवसापासून अवकाळी पावसाचे सावट होते. या दरम्यान ढगाळ वातावरणामुळे तापमानात घसरण झाली ...

आनंदवार्ता ; एकाच दिवसात सोनं 1400 रुपयांनी तर चांदी 4000 रुपयांनी स्वस्त, आताचे भाव पहा..

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ एप्रिल २०२५ । सोने चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदवार्ता आहे. ती म्हणजे सोन्याच्या दरात सुरू असलेल्या तेजीला ब्रेक लागला ...

जळगाव जिल्ह्यात हरभरा, ज्वारी, मका आणि बाजरी खरेदीला सुरुवात! किती मिळतोय भाव?

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ एप्रिल २०२५ । केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दराप्रमाणे नाफेड अंतर्गत रब्बी हंगाम २०२३-२४ साठी जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून हरभरा, ...

गावठी कट्ट्यासह तरुण जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगावच्या तरुणाला गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली. अर्जुन कोळी (वय ३०, रा. घोडसगाव, ता. मुक्ताईनगर) ...

Jalgaon : १५ हजाराची लाच स्वीकारताना जिल्हा आरोग्य अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

जळगाव लाईव्ह न्यूज । ४एप्रिल २०२५ । जळगाव जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ...

रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी ; सरकारने घेतला ‘हा’ निर्णय?

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ एप्रिल २०२५ । रेशन कार्डधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. रेशन कार्डधारकांना केवायसी करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२५ दिली ...

भुसावळ मार्गे धावणार उधना-मालदा टाऊन नवीन एक्स्प्रेस ; ‘या’ स्थानकांवर असेल थांबा?

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ एप्रिल २०२५ । उन्हाळ्यात रेल्वे गाड्यांमध्ये होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून विशेष गाड्या चालविल्या जात असून यातच पश्चिम रेल्वेने ...

बऱ्हाणपूर ते तळोदा महामार्ग रावेरातूनच जाणार ; ‘या’ गावांचा समावेश

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ एप्रिल २०२५ । अंकलेश्वर ते बहऱ्हाणपूर महामार्गाचे चौपदरीकरण करण्यासाठी दिल्लीतील सडक परिवहन राजमार्ग मंत्रालयाने राजपत्र प्रसिद्ध केले. त्यात रावेर ...