⁠ 
शनिवार, सप्टेंबर 21, 2024
Home | जळगाव जिल्हा | पारोळा | सेवानिवृत्त कर निरीक्षक अशोक पाखले यांचे निधन

सेवानिवृत्त कर निरीक्षक अशोक पाखले यांचे निधन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जानेवारी २०२२ । पारोळा येथील डी.डी.नगरातील रहिवासी व पालिकेचे सेवानिवृत्त कर निरीक्षक अशोक पंढरीनाथ पाखले (वय ७२) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात दाेन मुले, एक मुलगी, सुना व नातवंड असा परिवार आहे. ते एन.ई.एस. हायस्कूलचे क्रीडा शिक्षक नितीन पाखले यांचे वडील होत.

हे देखील वाचा :

author avatar
टीम जळगाव लाईव्ह