जळगाव लाईव्ह न्यूज । १० जुलै २०२२ । आषाडी एकादशी निम्मिताने पाचोरा शहरातील अनके मदिरात पोथी पुराणचे वाचन सूरू आहे. तसेच विशेष म्हणजे शहरातील श्री स्वामी समर्थ मठात आज श्री मद भागवत पोथी वाचनचे आयोजन केले आहे.
आषाडी एकादशी सारखे पवित्र पर्व आणि आषाढ सारखा पवित्र मराठी महिना, यात असलेलं है धार्मिक आयोजन होत आहें. यात मोठ्या संख्येने भाविक श्रीमद भागवत पोथी वाचण्यासाठी आले आहेत.