Thursday, May 26, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • प्रशासन
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

ग.स.निवडणूक रणधुमाळी : २७८ इच्छूक उमेदवारांचे अर्ज दाखल

g s society election
चेतन पाटीलbyचेतन पाटील
March 31, 2022 | 6:03 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२२ । ग.स.सोसायटी च्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज गुरुवारी शेवटचा दिवस आहे. त्यानुसार आज एकूण ४४५ अर्ज इच्छुकांनी नेले असून त्यातील दुपारी ३ वाजेपर्यंत २७८ जणांनी निवडणुक अर्ज दाखल केले आहेत. यावेळी इच्छुकांसह त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.

जिल्ह्यात ग.स.सोसायटी निवडणूकीची प्रक्रियेची शुक्रवार २५ मार्च पासून सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज ३१ मार्च शेवटची तारीख होती. त्यानुसार आज एकूण ४४५ अर्ज इच्छुकांनी नेले. त्यापैकी ३१ मार्च रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत २७८ जणांनी निवडणुक अर्ज दाखल केले आहेत.

जिल्ह्यातून लोकमान्य, सहकार, प्रगती, लोकसहकार, आणि स्वराज्य अशा ५ गटातून निवडणूक लढवली जात असून आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. गुरुवारी मुदत संपण्यापूर्वी विलास नेरकर, सुनील निंबा पाटील, सुनील अमृत पाटील, सुनील सूर्यवंशी, गणेश भास्कर पाटील, रवींद्र पाटील, प्रतिभा सुर्वे, उदय पाटील, शैलेश राणे, मगन पाटील, अजबसिंग पाटील, कल्पना पाटील, किशोर पाटील आदी उमेदवारापैकी बहुतांश उमेदवारांनी धावपळ करीत मुदतीच्या आत नामांकन अर्ज दाखल केले.

ग.स. सोसायटी निवडणुकीसाठी ३२ हजार ४४ मतदारांकडून २१ उमेदवार दिले जाणार आहेत. या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या नामनिर्देशन अर्जांची छाननी १ एप्रिल रोजी जिल्हा बँकेची गणेश कॉलनी शाखेच्या प्रशिक्षण सभागृहात होणार असून सोमवार ४ एप्रिल रोजी वैध अवैध अर्ज यादी जाहीर केली जाईल. तर १८ एप्रिल पर्यत उमेदवारी अर्ज माघारीसाठी दुपारी ३ वाजेपर्यंत ग.स.सोसायटी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात असून १९ एप्रिल रोजी निवडणूक लढविणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी निवडणूक चिन्ह वाटप केले जाणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी म्हटले आहे.

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज

in जळगाव शहर, राजकारण
SendShareTweet
चेतन पाटील

चेतन पाटील

deokar-advt

grf ad 100x100 mm pdf

 

Next Post
sensex

बाजार तेजीने उघडला, सेन्सेक्स-निफ्टी वधारले

udhav

मोठी बातमी : गुढीपाडव्यापासून राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध मागे

nivedan 7

समाजात तेढ निर्माण करणाऱ्यावर कडक कारवाई करा

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.