⁠ 
बुधवार, ऑक्टोबर 30, 2024
Home | नोकरी संधी | 10वी ते पदवीधरांना विनापरीक्षा थेट नोकरीची संधी! AIASL मार्फत मुंबईत 828 जागांसाठी भरती

10वी ते पदवीधरांना विनापरीक्षा थेट नोकरीची संधी! AIASL मार्फत मुंबईत 828 जागांसाठी भरती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मार्फत मुंबई येथे विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार दहावी पास ते पदवीधरांना कोणतीही परीक्षा न देता थेट नोकरी मिळविण्याची उत्तम संधी ठरेल. AIASL Mumbai Bharti 2023

या भरतीद्वारे एकूण 828 जागा भरल्या जाणार आहे. मुलाखतीद्वारे थेट निवड केली जाणार असून मुलाखतीची तारीख 18, 19, 20, 21, 22 & 23 डिसेंबर 2023 (वेळ: 09:00 AM ते 12:00 PM) आहे.

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) डेप्युटी मॅनेजर रॅम्प /मेंटेनेंस 07
शैक्षणिक पात्रता :
पदवीधर + 18 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा + 18 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग पदवी/MBA+15 वर्षे अनुभव
2) ड्यूटी मॅनेजर-रॅम्प 28
शैक्षणिक पात्रता :
पदवीधर + 16 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा + 16 वर्षे अनुभव
3) ज्युनियर ऑफिसर टेक्निकल 24
शैक्षणिक पात्रता
: i) मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/ प्रोडक्शन/ इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी (ii) HMV
4) रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव 138
शैक्षणिक पात्रता :
(i) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/प्रोडक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI/NCVT (मोटर व्हेईकल ऑटो इलेक्ट्रिकल/AC/डिझेल मेकॅनिक/बेंच फिटर/वेल्डर) (ii) HVM
5) यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर 167
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) HVM
6) ड्यूटी मॅनेजर-पॅसेंजर 19
शैक्षणिक पात्रता :
(i) पदवीधर (ii) 16 वर्षे अनुभव

7) ड्यूटी ऑफिसर-पॅसेंजर 30
शैक्षणिक पात्रता :
(i) पदवीधर (ii) 12 वर्षे अनुभव
8) ड्यूटी मॅनेजर-कार्गो 03
शैक्षणिक पात्रता :
(i) पदवीधर (ii) 16 वर्षे अनुभव
9) ड्यूटी ऑफिसर-कार्गो 08
शैक्षणिक पात्रता :
(i) पदवीधर (ii) 12 वर्षे अनुभव
10) ज्युनियर ऑफिसर-कार्गो 09
शैक्षणिक पात्रता :
पदवीधर + 12 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+MBA+06 वर्षे अनुभव
11) सिनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव 178
शैक्षणिक पात्रता
: (i) पदवीधर (ii) 05 वर्षे अनुभव
12) कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव 217
शैक्षणिक पात्रता :
पदवीधर

वेतनश्रेणी : 23,640/- ते 60,000/- रुपयापर्यंत
अर्ज शुल्क : या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या जनरल आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ₹500/- रुपये शुल्क भरावे लागतील. [SC/ST/ExSM: फी नाही]
थेट मुलाखत: 18, 19, 20, 21, 22 & 23 डिसेंबर 2023 (वेळ: 09:00 AM ते 12:00 PM)
मुलाखतीचे ठिकाण: GSD Complex, Near Sahar Police Station, CSMI Airport, Terminal-2, Gate No. 5, Sahar, Andheri-East, Mumbai- 400099.
जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा 

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.