पाळधीला उद्या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

सप्टेंबर 25, 2022 5:24 PM

ळगाव लाईव्ह न्यूज । २५ सप्टेंबर २०२२ । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोंबर हा कालावधीमध्ये राज्य सरकारच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात आहे. त्याअनुषंगाने पाळधी येथे झंवर विद्यालय येथे उद्या दिे. 26 रोजी सकाळी 10:00 वा महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

jalgaon 85


पाळधी परिसर व चांदसर चोरगाव बांबोरी गट भाजपा शिवसेना यांनी आयोजन केले, तसेच तालुका उपाध्यक्ष किशोर झंवर शहराध्यक्ष संदेश झवर, बापू ठाकरे ,महेंद्र चौधरी प्रकाश ठाकूर आदींनी रक्तदान शिबिरास उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now