डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ कॉप्यूटर अप्लिकेशन महाविद्यालयाची रेमंड कंपनीला औद्योगिक अभ्यास भेट

एप्रिल 2, 2024 5:03 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २ एप्रिल २०२४ । डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ कॉप्यूटर अप्लिकेशन महाविदयालयाची औद्योगिक अभ्यास भेटीचे आयोजन जळगाव येथील सुप्रसिद्ध रेमंड प्रा. लि. या औदयोगिक संस्थेत करण्यात आले.

dr varsha patil college jpg webp

विद्यार्थिनीनी व प्राध्यापकांनी रेमंड येथील प्लाटचे अवलोकन व परीक्षण केले. विद्यार्थिनीनी तांत्रिक कर्मचारी व व्यवस्थापकांशी चर्चा करुन त्यांच्या शंकांचे निराकारन केले. या औदयोगिक संस्थेचे सहकारी यांनी दैनंदिन कामकाज व्यवस्थापन, उत्पादन प्रक्रिया व उलाढाल याविषयी माहिती दिली. यावेळी प्रा. योगिता घोंगडे, प्रा. मिताली शिंदे, प्रा.तेजल पाटील, विद्याधर इंगले सर उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now