⁠ 
मंगळवार, ऑक्टोबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | रावेर | आ.गिरीश महाजनांच्या वाढदिवसानिमित्त सावदा येथे गोरगरिबांना फळ वाटप

आ.गिरीश महाजनांच्या वाढदिवसानिमित्त सावदा येथे गोरगरिबांना फळ वाटप

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मे २०२१ । भाजपचे माजी मंत्री आ. गिरीश भाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त सावदा येथे गोरगरीब परिवाराला फळ वाटप करण्यात आली.

याप्रसंगी  माजी नगराध्यक्ष, विद्यमान नगरसेवक राजेंद्र चौधरी, सागर चौधरी, विनोद नेमाडे, रितेश पाटील, नितीन भिरुड, कुंदन वाघूलदे,दिगा वाघूलदे, धीरज वाघूलदे, सर्वेश लोमटे, आशिष चौधरी,सागर पाटील, वैभव महाजन सुयोग भिरुड, विशाल तेली उपस्थित होते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.