जळगावात विविध पदांसाठी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन, 10वी ते ग्रॅज्युएट्ससाठी मोठी संधी..

मे 21, 2023 2:43 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मे २०२३ । जॉबच्या शोधात असलेल्या बेरोजगार तरुणांसाठी एक मोठी संधी आहे. जळगाव येथे पंडीत दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा 2 चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन रोजगार मेळाव्यासाठी हजर राहावे. ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख 25 ते 26 मे 2023 आहे. Jalgaon Rojgar Melava

job fair

एकूण पदे – 186+ जागा

या पदासाठी होणार मेळावा?
फील्ड एक्झिक्युटिव्ह / सीएनसी मशीन / रिलेशनशिप मॅनेजर, फील्ड सेल्स एक्झिक्युटिव्ह, ऑप्रेटर, ट्रेनी आणि हेल्पर/ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता – 10वी/12वी/ पदवी/ पदवीधर/ डिप्लोमा/ इंजिनिअरिंग

भरती – खाजगी नियोक्ता
अर्ज पध्दती – ऑनलाईन (नोंदणी)
मेळाव्याचे ठिकाण – जळगाव
रोजगार मेळाव्याची तारीख – 25 ते 26 मे 2023

तसेच अल्पसंख्याक उमेदवारांनी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या रिक्तपदांना ॲप्लाय करण्यासाठी सेवायोजन नोंदणी असलेल्या उमेदवारांनी आपल्या यूजर आयडी व पासवर्डने लॉग-इन करून ॲप्लाय करावा.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now