---Advertisement---
गुन्हे एरंडोल जळगाव जिल्हा

अवैध दारू विक्रेत्यांवर संक्रांत ; पोलिसांची जबरदस्त कामगिरी !

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मे २०२३ । एरंडोल तालुक्यातील उत्राण अ.ह. तळई रोड लगतच्या घरात विना परवाना देशी विदेशी दारू विक्री करणाऱ्या एकावर कासोदा पोलीसांनी छापा टाकत ६ हजार ८२५ रुपयांच्या देशी विदेशी दारू व बियरच्या बाटल्या आणि रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला आहे.

daru jpg webp webp

यावेळी महेंद्र धुनालाल जयस्वाल राहणार उत्राण अ.ह. यास अटक करण्यात आली आहे. या बाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि दि.०७ मे २०२३ रविवार रोजी पोलिस स्टेशन हद्दीतील उत्राण अ.ह. येथे पेट्रोलिंग करीत असतांना देशी- बिदेशी दारूची चोरटी विक्री होत असल्याची गुममाहिती स.पो.नी. योगिता नारखेडे यांना मिळताच, सपोनी नारखेडे यांनी पोलिस कर्मचारी सोबत घेत उाण अ.ह. तळई रोड लगतच्या घरा बाहेर रात्री ७:४६ मी पंचासमक्ष छापा टाकला.

---Advertisement---

त्यावेळी तेथे एक इसम एक बॉक्स घेऊन बसलेला दिसला त्यास त्याचे नाव गावं विचारले असता महेंद्र धुनालाल जयस्वाल रा. उत्राण अ.हद्द असे सांगितले.यास मुद्देमालासह अटक करून पंचासमक्ष बॉटल सिल करण्यात आल्या. सरकार तर्फे फिर्याद पो कॉ. समाधान तोंडे यांनी दिलीयावेळी सपोनी योगिता नारखेडे, पो.हे.कॉ. युवराज कोळी, पो. कॉ समाधान तोंडे जितेश पाटील स्वपि्जल परदेशी व इतर पोलिस कर्माचारी उपस्थीत होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---