⁠ 
सोमवार, सप्टेंबर 23, 2024
Home | नोकरी संधी | Indian Navy : भारतीय नौदलात बंपर भरती, पदवीधरांसाठी नोकरीची उत्तम संधी..

Indian Navy : भारतीय नौदलात बंपर भरती, पदवीधरांसाठी नोकरीची उत्तम संधी..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑक्टोबर २०२२ । भारतीय नौदलाने बंपर भरती निघाली आहे. याबाबतची अधिसूचना (Indian Navy Recruitment 2022) जारी करण्यात आलेली आहे. पदानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवार joinindiannavy.gov.in या संकेतस्थळावर जाऊन नोंदणीकरू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 नोव्हेंबर 2022 निश्चित करण्यात आली आहे. विवाहित आणि अविवाहित स्त्री-पुरुष या भरतीसाठी अर्ज करू शकतात. Indian Navy SSC Officer Recruitment 2022

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

एक्झिक्युटिव ब्रांच

1) SSC जनरल सर्व्हिस (GS / X) / हायड्रो केडर 56
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह BE/B.Tech किंवा B.Sc/B.Com/B.Sc.(IT) + PG डिप्लोमा (फायनान्स/लॉजिस्टिक्स/सप्लाय चेन मॅनेजमेंट/ मटेरियल मॅनेजमेंट किंवा प्रथम श्रेणी MCA / M.Sc (IT)

2) SSC एयर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC) 05
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह BE/B.Tech किंवा B.Sc/B.Com/B.Sc.(IT) + PG डिप्लोमा (फायनान्स/लॉजिस्टिक्स/सप्लाय चेन मॅनेजमेंट/ मटेरियल मॅनेजमेंट किंवा प्रथम श्रेणी MCA / M.Sc (IT)

3) नेव्हल एयर ऑपरेशन्स ऑफिसर 15
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह BE/B.Tech किंवा B.Sc/B.Com/B.Sc.(IT) + PG डिप्लोमा (फायनान्स/लॉजिस्टिक्स/सप्लाय चेन मॅनेजमेंट/ मटेरियल मॅनेजमेंट किंवा प्रथम श्रेणी MCA / M.Sc (IT)

4) SSC पायलट 25
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह BE/B.Tech किंवा B.Sc/B.Com/B.Sc.(IT) + PG डिप्लोमा (फायनान्स/लॉजिस्टिक्स/सप्लाय चेन मॅनेजमेंट/ मटेरियल मॅनेजमेंट किंवा प्रथम श्रेणी MCA / M.Sc (IT)

5) SSC लॉजिस्टिक्स 20
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह BE/B.Tech किंवा B.Sc/B.Com/B.Sc.(IT) + PG डिप्लोमा (फायनान्स/लॉजिस्टिक्स/सप्लाय चेन मॅनेजमेंट/ मटेरियल मॅनेजमेंट किंवा प्रथम श्रेणी MCA / M.Sc (IT)

एज्युकेशन ब्रांच
6) SSC एज्युकेशन 12
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणी M.Sc.(गणित/ऑपरेशनल रिसर्च/फिजिक्स/अप्लाइड फिजिक्स)किंवा 55% गुणांसह MA (इतिहास) किंवा 60% गुणांसह BE/B.Tech.

टेक्निकल ब्रांच
7) SSC इंजिनिरिंग ब्रांच (GS) 25
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह BE/B.Tech.

8) SSC इलेक्ट्रिकल ब्रांच (GS) 45
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह BE/B.Tech.

9) नेव्हल कन्स्ट्रक्टर 14
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह BE/B.Tech.

निवड
प्राप्त झालेल्या अर्जांच्या आधारे, उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल आणि SSB मुलाखतीसाठी बोलावले जाईल. पात्रता पदवीच्या 5 व्या सेमिस्टरपर्यंतचे गुण विचारात घेतले जातील. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना एसएमएस आणि ईमेलद्वारे SSB मुलाखतीची माहिती दिली जाईल. निवडलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

इच्छुक उमेदवार joinindiannavy.gov.in ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.