जळगाव शहर

जळगाव शहरात काढण्यात आली स्वछता युवा रॅली

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ सप्टेंबर २०२२ । जळगाव शहर महानगरपालिका व जळगाव प्लॉगर्स यांच्या संयुक्तविद्यमाने आज मेहरूण ट्रॅक परिसरापासून स्वछता युवा रॅली काढण्यात आली. महापौरांनी श्रीफळ फोडून जळगाव शहरातील स्वच्छतेच्या मोहिमेला या रॅलीने सुरुवात करण्यात आली.

यावेळी शहराच्या प्रथम नागरिक व महापौर तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका व जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या तज्ज्ञ संचालिका जयश्री सुनिल महाजन यांच्यासह आयुक्त डॉ.विद्या गायकवाड,जळगाव प्लॉगर्सच्या चेतना जैन व जळगाव प्लॉगर्सची टीम व आदी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button