⁠ 
सोमवार, सप्टेंबर 23, 2024
Home | नोकरी संधी | महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी.. अर्जाची आज शेवटची तारीख

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी.. अर्जाची आज शेवटची तारीख

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित (Maharashtra State Power Generation Co. Ltd.) मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. लक्ष्यात असू द्या, अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 11 ऑक्टोबर 2022 असणार आहे. Mahagenco Recruitment 2022

एकूण जागा : 330

रिक्त पदांचे नाव आणि शैक्षणिक पात्रता

कार्यकारी अभियंता (Executive Engineer) –
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार Bachelors’ Degree in Electrical/ Mechanical/ Instrumentation/ Electronics/ Electronic & Telecommunication Engineering / Power Engineering / Electrical & Power Engineering & Technology पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान नऊ वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

अतिरिक्त कार्यकारी अभियंता (Additional Executive Engineer) –
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार Bachelors’ Degree in Electrical/ Mechanical/ Instrumentation/ Electronics/ Electronic & Telecommunication Engineering / Power Engineering / Electrical & Power Engineering & Technology ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान सात वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

उप. कार्यकारी अभियंता (Dy. Executive Engineer) –
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार Bachelors’ Degree in Electrical/ Mechanical/ Instrumentation/ Electronics/ Electronic & Telecommunication Engineering / Power Engineering / Electrical & Power Engineering & Technology पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

शुल्क : ८००/- रुपये + जीएसटी [राखीव प्रवर्ग – ६००/- रुपये + जीएसटी]

इतका पगार मिळेल :
कार्यकारी अभियंता – 81695-3145-97420-3570-175960.
अतिरिक्त कार्यकारी अभियंता – Rs. 68780-2730-82430- 2900-154930.
उपकार्यकारी अभियंता – Rs. 61830-2515- 74405-2730-139925

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.