⁠ 
रविवार, सप्टेंबर 22, 2024
Home | नोकरी संधी | नोकरीची सुवर्णसंधी…! फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये 5043 जागांसाठी मेगाभरती (आज शेवटची संधी)

नोकरीची सुवर्णसंधी…! फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये 5043 जागांसाठी मेगाभरती (आज शेवटची संधी)

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

FCI Bharti 2022 : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना मोठी संधी चालून आलीय. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (FCI) मध्ये मेगाभरती निघाली आहे. तब्बल 5000 पेक्षा अधिक जागांसाठी ही भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (FCI Recruitment 2022) जारी करण्यात आली असून पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज प्रक्रिया 6 सप्टेंबर 2022 पासून सुरु होणार असून अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 05 ऑक्टोबर 2022 असणार आहे.

एकूण जागा : ५०४३

सिव्हिल इंजिनीअरिंग, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलमधील कनिष्ठ अभियंता, स्टेनो ग्रेड-3 आणि एजी-3 जनरल, अकाउंट्स, टेक्निकल, डेपो, हिंदी या रिक्त पदांसाठी ही भरती होणार आहेत. सर्वाधिक 2388 जागा उत्तर विभागात आहेत. दक्षिण विभागात 989, पूर्व विभागात 768, पश्चिम विभागात 713 आणि उत्तर पूर्व विभागात 185 पदे रिक्त आहेत.

पात्रता
AG-III (तांत्रिक) – कृषी / वनस्पतिशास्त्र / जीवशास्त्र / बायोटेक / फूड मधील पदवी.
AC-III (सामान्य) – पदवी पदवी, संगणक ज्ञान.
AG-III (खाते) – B.Com आणि संगणक ज्ञान.
AG-III (डेपो) – पदवी, संगणक ज्ञान.
JE (EME) – 1 वर्षाच्या अनुभवासह EE/ME अभियांत्रिकीमधील पदवी किंवा डिप्लोमा.
JE (सिव्हिल) – 1 वर्षाच्या अनुभवासह सिव्हिल इंजिनिअरिंगमधील पदवी किंवा डिप्लोमा.
हिंदी टायपिस्ट AG-II (हिंदी) – हिंदी टायपिंगमध्ये 30 शब्द प्रति मिनिट गतीसह पदवी. अनुवादाचा 1 वर्षाचा अनुभव.
स्टेनो ग्रेड-II – DoE O स्तर प्रमाणपत्रासह पदवीधर. टायपिंग आणि स्टेनोचे ज्ञान.

वय श्रेणी
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य अभियांत्रिकी) – 21 ते 28 वर्षे
कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल मेकॅनिकल) – २१ ते २८ वर्षे
स्टेनो. ग्रेड-II – 21 ते 25 वर्षे
AG-III (हिंदी) – 21 ते 28 वर्षे
AG-III (सामान्य) – 21 ते 27 वर्षे
AG-III (खाते) – 21 ते 27 वर्षे
AG-III (तांत्रिक) – 21 ते 27 वर्षे
AG-III (डेपो) – 21 ते 27 वर्षे
1 ऑगस्ट 2022 पासून वयाची गणना केली जाईल.

इतका पगार मिळेल :
जेई – रु. 34000-103400
स्टेनो ग्रेड 2 – रु. ३०५००-८८१००
एजी ग्रेड 3 – रु. 28200- 79200

अधिकृत संकेतस्थळ : https://fci.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक कर
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.