⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | नोकरी संधी | पदवीधरांसाठी खुशखबर.. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नवीन बंपर भरती, कसा कराल अर्ज?

पदवीधरांसाठी खुशखबर.. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नवीन बंपर भरती, कसा कराल अर्ज?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

PCMC Recruitment 2022 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नवीन भरती निघाली आहे. विविध पदे भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. लक्ष्यात असू द्या, ०८ सप्टेंबर २०२२ आहे. PCMC Bharti 2022

एकूण जागा :

१) अतिरिक्त कायदा सल्लागार / Additional Legal Adviser ०१
शैक्षणिक पात्रता :
 ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील विधी पदवीधर आवश्यक ०२) दिवाणी व फौजदारी न्यायालयातील किमान ०७ वर्षे स्वतंत्र वकिल म्हणून काम केल्याचा अनुभव आवश्यक, ०३) मान्यता प्राप्त शासन संस्थेकडील संगणक अर्हता आवश्यक

२) विधी अधिकारी / Legal Officer ०१
शैक्षणिक पात्रता : 
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील विधी पदवीधर आवश्यक ०२) दिवाणी व फौजदारी न्यायालयातील किमान ०५ वर्षे स्वतंत्र वकिल म्हणून काम केल्याचा अनुभव आवश्यक. ०३) मान्यता प्राप्त शासन संस्थेकडील संगणक अर्हता आवश्यक.

३) उप मुख्य अग्निशमन अधिकारी / Deputy Chief Fire Officer ०१
शैक्षणिक पात्रता :
 १) कोणत्याही शाखेचा पदवीधर आवश्यक, ०२) राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर यांचंकडील पदवी (बी.ई. फायर) धारण कलनी किंवा राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर यांचा डिव्हीजनल फायर ऑफोसर पाठयक्रम (अग्निशमन अभियांत्रिकीमधील प्रगत पर्दावका) किंवा दि इन्स्टीट्युशन ऑफ फायर इंजिनि असं (युनायटेड किंगडम) या संस्थेकडील सदस्यत्व (एम.आय. फायर) किंवा कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केल्यानंतर दी इन्स्टीट्यूशन ऑफ फायर इंजिनिअर्स (युनायटेड किंगडम) चे सदस्यत्व असावे ०३) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक, ४) शारिरीक पात्रता- उंची १६५ सें.मी..(महिलांसाठी उमेदवारांची ‘उंची किमान १६२ सें.मी.) छाती साधारण ८१ सं.मी, फुगवुन ०५ से.मी.जास्त, वजन ५० कि.ग्रॅ., दृष्टी-चांगली ५) उपमुख्य अग्निशमन अधिकारी किंवा तत्सम पदावरील किमान ०५ वर्ष सलग सेवा झालेली असावी. ०६) मान्यता प्राप्त शासन संस्थेकडील संगणक अर्हता आवश्यक. ०७) संचालक,महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय,महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून वेळोवेळी विहीत करण्यात येणारे सेवा प्रवेश नियम लागू राहतील.

४) विभागीय अग्निशमन अधिकारी / Divisional Fire Officer ०१
शैक्षणिक पात्रता :
 ०१) कोणत्याही शाखेचा पदवीधर आवश्यक. ०२) राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर यांचेकडील पदवी (बी.ई. फायर) धारण केलेली किंवा राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर यांचा डिव्हीजनल फायर ऑफीसर पाठ्यक्रम (अग्निशमन अभियांत्रिकीमधील प्रगत पदविका) किंवा दि इन्स्टीट्युशन ऑफ फायर इंजिनिअर्स (युनायटेड किंगडम) या संस्थेकडील सदस्यत्व (एम.आय. फायर) किंवा कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केल्यानंतर दी इन्स्टीट्युशन ऑफ फायर इंजिनिअर्स (युनायटेड किंगडम) चे सदस्यत्व असावे. ०३) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

५) उद्यान अधीक्षक (वृक्ष) / Superintendent of Parks (Trees) ०१
शैक्षणिक पात्रता :
 ०१) मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाकडील बी.एस्सी. (हॉटीकल्चर / फॉरेस्ट्री) ही पदवी असणे आवश्यक. ०२) शासकीय, निमशासकीय अथवा स्थानिक स्वराज्य संस्था अथवा नामांकित संस्थांमधील उद्यानातील पर्यवेक्षकोय कामाचा ०५ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक. ०३) मान्यता प्राप्त शासन संस्थेकडोल संगणक अर्हता आवश्यक,

६) सहायक उद्यान अधीक्षक / Assistant Park Superintendent ०२
शैक्षणिक पात्रता : 
०१) मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाकडील बी.एस्सी. (हॉटीकल्चर / फॉरेस्ट्री) ही पदवी असणे आवश्यक. ०२) शासकीय, निमशासकीय अथवा स्थानिक स्वराज्य संस्था अथवा नामांकित संस्थांमधील उद्यानातील पर्यवेक्षकोय कामाचा ०५ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक. ०३) मान्यता प्राप्त शासन संस्थेकडोल संगणक अर्हता आवश्यक,

७) उद्यान निरीक्षक / Park Inspector ०४
शैक्षणिक पात्रता :
 ०१) मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाकडील बी.एस्सी. (हॉटीकल्चर / फॉरेस्ट्री) ही पदवी असणे आवश्यक, ०२) शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था अथवा नामांकित कंपन्यामधील उद्यानातील पर्यवेक्षकीय कामाचा ०५ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक, ०३) मान्यता प्राप्त शासन संस्थेकडील संगणक अर्हता आवश्यक,

८) हॉर्टिकल्चर सूपरवायझर / Horticulture Supervisor ०८
शैक्षणिक पात्रता : 
०१) मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाकडील बी.एस्सी. (हॉटीकल्चर / फॉरेस्ट्री) ही पदवी असणे आवश्यक ०२) शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था अथवा नामांकित कंपन्यामधील उद्यानातील पर्यवेक्षकीय कामाचा ०५ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक ०३) मान्यता प्राप्त शासन संस्थेकडील संगणक अर्हता आवश्यक

९) कोर्ट लिपिक / Court Clerk ०२
शैक्षणिक पात्रता :
 ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील विधी शाखेतील पदवीधर आवश्यक. ०२) शासनाकडील मराठी व इंग्रजी टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक, मराठी टंकलेखनाचा वेग ३० आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग ४० श.प्र.मि. ०३) वरिष्ठ वकीलांकडील कोर्ट कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव आवश्यक. ०४) मान्यता प्राप्त शासन संस्थेकडील संगणक अर्हता आवश्यक.

१०) अँनिमल किपर / Animal Keeper ०२
शैक्षणिक पात्रता :
 ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील पशुवैद्यकीय पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक ०२) प्राणी संग्रहालयाचे ठिकाणी किमान ०५ वर्षे कामाचा अनुभव आवश्यक . ०३) मान्यता प्राप्त शासन संस्थेकडील संगणक अर्हता आवश्यक.

११) समाजसेवक / Social Worker ०३
शैक्षणिक पात्रता :
 ०१) एम.एस.डब्ल्यु.ही पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक. ०२) मान्यता प्राप्त शासन संस्थेकडील संगणक अर्हता आवश्यक.

१२) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक / Civil Engineering Assistant ४१
शैक्षणिक पात्रता :
 ०१) शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदाच्या सेवाप्रवेश नियमानुसार, ०२) मान्यता प्राप्त शासन संस्थेकडोल संगणक अर्हता आवश्यक.

१३) लिपिक / Clerk २१३
शैक्षणिक पात्रता :
 ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी आवश्यक. ०२) शासनाची मराठी व इंग्रजी टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक, मराठी टंकलेखनाचा वेग ३० श.प्र.मि, आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग ४० श.प्र.मि. असणे आवश्यक. ०३) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक

१४) आरोग्य निरीक्षक / Health Inspector १३
शैक्षणिक पात्रता : 
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी असणे आवश्यक. ०२) शासनमान्य संस्थेकडील स्वच्छता निरिक्षक पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक. ०३) मान्यता प्राप्त शासन संस्थेकडील संगणक अर्हता आवश्यक.

१५) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) / Junior Engineer (Civil) ७५
शैक्षणिक पात्रता :
 ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी /पदविका आवश्यक. ०२) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. ०३) मान्यता प्राप्त शासन संस्थेकडील संगणक अर्हता आवश्यक.

१६) कनिष्ठ अभियंता (विद्युत) / Junior Engineer (Electrical) १८
शैक्षणिक पात्रता :
 ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकी शाखेची पदवी /पदविका आवश्यक ०२) मान्यता प्राप्त शासन संस्थेकडील संगणक अर्हता आवश्यक.

Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/-  [मागासवर्गीय: ₹800/-, माजी सैनिक: फी नाही]

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.