बातम्या
जावेद शेख यांची राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष पदी नियुक्ती
जळगाव लाईव्ह न्युज । १४ जुलै २०२२ । माजी महसूल मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार एकनाथराव खडसे यांच्या हस्ते जावेद अहमद रशीद शेख यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक उपाध्यक्ष महानगर जळगाव या पदी नियुक्ती करण्यात आली, यावेळी ,उपस्थित महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, महानगर सरचिटणीस सुनील माळी, महानगर युवक अध्यक्ष रिकू चौधरी, महानगर सरचिटणीस समहानगर, उपाध्यक्ष सुशील शिंदे, रमेश बाहेर, महानगर उपाध्यक्ष भगवान सोनवणे उपस्थित होते.