जिल्हा पाणीपुरवठा असोसिएशनच्या अध्यक्षपदी दत्ता बोरसे

एप्रिल 23, 2022 4:13 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२२ । जिल्हा पाणीपुरवठा असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी पाचोरा येथील माजी नगरसेवक तथा गव्हर्नमेंट काॅन्ट्रॅक्टर दत्ता वामन बोरसे यांची निवड करण्यात आली.

borse jpg webp

उपाध्यक्ष म्हणून संतोष मोरे, सचिव अनुपकुमार मनोरे, कोषाध्यक्ष स्वप्निल पाटील, सदस्य डॉ.वसंत झारखंडे, सुनील पाटील, नीलेश पाटील, संजय पवार, प्रफुल्ल संघवी, उमेश चौधरी यांची वर्णी लागली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now