जळगाव लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२२ । अहिर सुवर्णकार महिला मंडळाची नवीन कार्यकारिणी नुकतीच घोषित करण्यात आली. माजी अध्यक्षा वैशाली विसपुते यांनी नूतन अध्यक्षा रंजना वानखेडे यांना पदभार सोपवला.
कार्यकारी मंडळात उपाध्यक्षा संगीता विसपुते, सचिव राजश्री पगार, कार्याध्यक्षा विजया जगताप, खजिनदार सुवर्णा बागुल, सदस्य प्रमिला बाविस्कर, रूपाली भामरे, मनीषा रणधीर, अनिता सोनार, सविता मोरे, सरिता विसपुते, कांचन विसपुते, लता मोरे, सरिता दुसाने, स्वाती सोनार, आशा अहिरराव आदींची नियुक्ती करण्यात आली. राजश्री पगार यांनी सूत्रसंचालन केले. शुभांगी वानखेडे यांनी आभार मानले.