कंपनीत चोरी करणारा दुसरा संशयित गजाआड

मार्च 30, 2022 11:54 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मार्च २०२२ । एमआयडीसीतील व्ही सेक्टरमधील श्रीराम पॉलिमर्स या चटई कंपनीत चोरी करणारा दुसऱ्या संशयितास एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी अटक केली. आकाश उर्फ बंटी अंकुश जाधव (वय २४) असे अटक केलेल्या संशियताचे नाव आहे.

crime 17

यापूर्वी उपेश उर्फ साई सोनाजी आठे याला अटक केली होती. आकाश बेपत्ता झाला होता. तो एमआयडीसीत आल्याची माहिती सहायक फौजदार आनंदसिंग पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार गणेश शिरसाळे व विकास सातदिवे यांनी मंगळवारी त्याला अटक केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now