जळगावात तब्बल ‘इतके’ बोगस मास्तर, राज्यातील यादी जाहीर
जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२२ । गेल्या अनेक महिन्यांपासून गाजत असलेल्या बोगस शिक्षक प्रकरणात आज यादीच जाहीर करण्यात आली आहे. राज्यात ७ हजार ८८० बोगस शिक्षक असून जळगाव जिल्ह्यात तब्बल ६१४ बोगस शिक्षक आहेत. एका वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे.
जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात किती बोगस शिक्षक?
मुंबई दक्षिण – 40
मुंबई पश्चिम – 63
मुंबई उत्तर – 60
रायगड – 42
ठाणे – 557
पालघर – 176
पुणे -395
अहमदनगर – 149
सोलापूर – 171
नाशिक – 1154
धुळे – 1002
जळगाव – 614
नंदुरबार – 808
कोल्हापूर – 126
सातारा – 58
सांगली – 123
रत्नागिरी – 37
सिंधुदुर्ग – 22
औरंगाबाद – 458
जालना – 114
बीड – 338
परभणी – 163
हिंगोली – 43
अमरावती – 173
बुलढाणा – 340
अकोला – 143
वाशिम – 80
यवतमाळ – 70
नागपूर – 52
भंडारा – 15
गोंदिया – 09
वर्धा – 16
चंद्रपूर – 10
गडचिरोली – 10
लातूर – 157
उस्मानाबाद – 46
नांदेड – 259