वाडे येथे २५ गावरान कोंबड्यांचा अचानक मृत्यू

मार्च 15, 2022 7:14 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मार्च २०२२ । भडगाव तालुक्यातील वाडे येथील शेतकऱ्यांच्या शिवारात अचानक २५ गावरान कोंबड्यांचा मृत्यू झाला. हा प्रकार सोमवारी दुपारी १२ वाजे दरम्यान घडला असून कोंबड्यांच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही.

unnamed file jpg webp

शेतकरी धर्मा हिरामण मोरे यांच्या शेतात हा प्रकार घडला. यात शेतकऱ्याचे १६ हजार रुपयांचा जवळपास नुकसान झाले आहे.
या प्रकरणी तलाठी गायत्री पाटील यांनी पंचनामा केला त्यांच्या सोबत संदीप भट तालुका पशुधन अधिकारी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now