जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२२ । आसोदा येथील रहिवासी सुमित्रा गोविंदराव पाटील (वय ७३) यांचे गुरुवारी अल्पश: आजाराने निधन झाले.

त्या ग. स. सोसायटीचे उपशाखाधिकारी शैलेंद्र पाटील यांच्या आई होत.