राष्ट्रवादी जिल्हा प्रवक्तेपदी अतुल पाटील

मार्च 9, 2022 12:43 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । यावल नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा प्रवक्तेपदी नुकतीच निवड करण्यात आली.

A patil

यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात ८ रोजी राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष ऍड. रविद्र पाटील, जिल्हा निरिक्षक अविनाश आदिक यांच्या प्रमुख उपस्थित अतुल पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस नियुक्ती पत्र देण्यात आले. यांच्यासह पक्षातील विविध पदाधिकारी उपास्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now