शेकडो मुस्लिम बांधवांचा शिवसेनेत प्रवेश!

मार्च 1, 2022 11:53 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन तालुक्यातील कुऱ्हा, वडोदा परीसरातील शेकडो मुस्लिम समाज कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश केला. नुकतेच काही दिवसांपूर्वी भोटा येथील असंख्य कार्यर्कत्यांनी प्रवेश केला होता. त्यानंतर काल मुस्लिम बांधवांनी प्रवेश केल्यामुळे शिवसेनेची इन्कमिंग जोरदार वाढली आहे.

shivsena 2 jpg webp

याप्रसंगी शिवसेना अल्पसंख्यांक जिल्हा संघटक अफसर खान, उपतालुकाप्रमुख नवनीत पाटील, कुऱ्हा शहर प्रमुख पंकज पांडव, सतीश नागरे, प्रमोद वाघमारे, जावेद खान, अकबर ठेकेदार, शे फारुख, सरपंच कुर्बान तडवी, रमेश तायडे, पंकज धाडे, अविनाश वाढे, राहुल चिखलकर, विनोद पाटील, दिपक वाघ, मुकेश वानखेडे, वसंत भलभले, आरीफ आझाद, युनुस खान, नुर मोहम्मद, अन्ना पवार, नारायण खिरळकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now