खासदार रक्षा खडसेंच्या हस्ते नवजात बालकांना पोलिओ डोस

फेब्रुवारी 27, 2022 5:47 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ फेब्रुवारी २०२२ । मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे नवजात बालकांना खासदार रक्षाताई खडसे यांच्या हस्ते पोलिओचा डोस पाजण्यात आला.

polio dos jpg webp

यावेळी खासदार रक्षा खडसे, आरोग्य अधिकारी डॉ. मधुकर तोडसम, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित घडेकर, तालुका सुपरवायझर अर्जुन काळे, समाधान सुरवाडे, विजय पाटील, आरोग्य सेविका वैशाली चौहान, आरोग्य सेवक ठोंबरे, समुदाय अधिकारी डॉ.पल्लवी तळेले, अंगणवाडी सेविका व आशा सेविका उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now