⁠ 
शनिवार, डिसेंबर 21, 2024
Home | जळगाव जिल्हा | रावेर | रावेरच्या काँग्रेस महिला‎ आघाडी अध्यक्षपदी मानसी पवार‎

रावेरच्या काँग्रेस महिला‎ आघाडी अध्यक्षपदी मानसी पवार‎

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ फेब्रुवारी २०२२ । आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती‎ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या रावेर तालुका महिला‎ ‎आघाडीत मोठे फेरबदल करून नव्याने‎ ‎महिला आघाडीचे पुनर्गठण करण्यात‎ ‎ आले. माजी खासदार डॉ.उल्हास‎ ‎ पाटील व पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार‎ ‎शिरीष चौधरी यांच्या उपस्थितीत रावेर‎ ‎तालुका काँग्रेस महिला आघाडीच्या‎ तालुकाध्यक्षपदी मानसी महेंद्र पवार यांची तर उपाध्यक्षपदी‎ नगरसेविका रंजना गाजरे, अर्चना विचवे यांची निवड‎ करण्यात आली.

या निवडीबद्दल माजी खासदार डॉ.पाटील,‎ आमदारचौधरी, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पवार, महिला‎ आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ यांच्यासह अन्य‎ पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.‎

author avatar
टीम जळगाव लाईव्ह