जळगाव लाईव्ह न्यूज । २० फेब्रुवारी २०२२ । धरणगाव तालुक्यातील निंभोरा येथील एका शेतात बांधलेल्या गायीवर बिबट्याने हल्ला केला. यात गायीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली.
सर्जेराव दामू पाटील यांच्या मालकीची गाय होती. जळगाव, धरणगाव व एरंडोल या तीनही तालुक्यात नदीकाठच्या गावाजवळ बिबट्याचा मुक्काम वाढला आहे. त्यामुळे गेल्या महिनाभरात काही शेतकऱ्यांनी जनावरे बिबट्याच्या हल्ल्यात मृत झाली आहे. वन विभागाने दोन ठिकाणी पिंजरे लावले आहे. अद्याप बिबट्या पिंजऱ्यात कैद झालेला नाही.
- ऑनलाइन फसवणूक थांबेना! जळगावच्या डॉक्टरला तब्बल 3156000 रुपयात गंडविले..
- महिन्याला 1000 ते 5000 रुपयांच्या SIP मुळे तुम्ही कोट्यधीस कधी व्हाल? जाणून घ्या हे गणित..
- शेअर्समध्ये गुंतवणूक करायची नाहीय? मग FD मध्ये गुंतवणूक करा; SBI, HDFCसह ‘या’ बँका देताय ‘इतके’ व्याज?
- मामाकडे राहणाऱ्या तरुणाने उचललं धक्कादायक पाऊल ; जळगावातील घटना
- पंजाब नॅशनल बँकेत 12 वी पास उमेदवारांसाठी संधी; किती पगार मिळेल?