ट्रॅकवर दुचाकी आदळल्याने तरुणाचा मृत्यू

फेब्रुवारी 17, 2022 10:56 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ फेब्रुवारी २०२२ । घरुन मेडीकलवर जात असताना दुचाकी ट्रकवर आदळून ३६ वर्षीय तरुण ठार झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ७:०० वाजता एमआयडीसीतील हॉटेल वासुमित्रा हॉटेलजवळ घडली. प्रवीण साईंदास पवार (वय ३६, रा. अयोध्या नगर) असे मृत तरुणाचे नाव आहे.

accident jpg webp

दरम्यान, पतीच्या अपघाताचा पत्नीला मानसिक धक्का बसला असून त्यांनाही खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रवीण यांचे सुप्रीम कॉलनीत मेडिकल आहे. शुक्रवारी सायंकाळी ते मेडीकलवर जात असताना एमआयडीसीत वासुमित्रा हॉटेलजवळ थांबलेल्या ट्रकवर दुचाकी आदळली. त्यात डोक्याला गंभीर दुखापत झाली.

हे देखील वाचा :

    Join WhatsApp

    Join Now

    Join Telegram

    Join Now