⁠ 
शनिवार, जानेवारी 11, 2025
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | जळगाव शहरात बेशिस्त हॉकर्सवर मनपाची धडक कारवाई

जळगाव शहरात बेशिस्त हॉकर्सवर मनपाची धडक कारवाई

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ एप्रिल २०२१ । शहरात ठीकठिकाणी बाजार भरविला जातो. कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाही हॉकर्स बेशिस्तपणे उभे असतात. शनिवारी उपायुक्त संतोष वाहुळे यांच्यासह अतिक्रमण पथकाने सुभाष चौक, बळीराम पेठ, शनिपेठ, महात्मा फुले मार्केटमध्ये हॉकर्सवर कारवाई केली.

atikraman

मनपाच्या अतिक्रमण पथकाने लोटगाड्या, दुचाकी तसेच इतर साहित्य जप्त केले. भिलपुरा परिसरातील मरीमाता मंदिराजवळ असलेल्या अतिक्रमण धारकांना अतिक्रमण हटविण्यासाठी उपायुक्तांनी सूचना केल्या आहे.

author avatar
Tushar Bhambare