जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जानेवारी २०२२ । येथील भुसावळ रस्त्यालगत असलेल्या श्री स्वामिनारायण मंदिरातर्फे ३० जानेवारी राेजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेदरम्यान श्री सहजानंद युवक, युवती संस्कार सेमिनारचे आयाेजन करण्यात आले आहे.

१२ ते २५ वयोगटातील मुला-मुलींसाठी हा सेमिनार आयोजित केला आहे. अधिक माहितीसाठी स्वामी नयनप्रकाशदासजी यांच्याशी संपर्क साधावा, असे मंदिर प्रशासनाने कळवले.

हे देखील वाचा :
- आदिवासी बांधवांपर्यंत योजनांची माहिती पोहोचणार; जळगावात ‘सेवा संकल्प अभियान’च्या चित्ररथाचा शुभारंभ
- शिरपूर-चोपडा महामार्गावर भीषण अपघात; मध्यप्रदेशातील चौघांचा जागीच मृत्यू
- गणेशोत्सवात सर्वसामान्यांना दिलासा ! खाद्यतेल स्वस्त करण्यासाठी सरकार उचलणार मोठं पाऊल
- जमीन कर्जासाठी आता ‘एनए’ची गरज नाही! जिल्हाधिकाऱ्यांचे बँकांना स्पष्ट आदेश
- जळगावात DYSP नितीन गणापुरे यांच्या पथकाचा सट्टा-जुगार अड्ड्यांवर छापा!







