जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जानेवारी २०२२ । शहरातील सिंधी काॅलनी परिसरात माेकाट कुत्र्यांचा त्रास नागरिकांना हाेत आहे. त्यामुळे त्याचा बंदाेबस्त करण्यात यावा, अशी मागणी वासुदेव कुकरेजा यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्जाद्वारे केली आहे.

शहरात दिवसेन दिवस माेकटा कुत्र्यांची समस्या डाेकेदुखी ठरत आहे.

- आदिवासी बांधवांपर्यंत योजनांची माहिती पोहोचणार; जळगावात ‘सेवा संकल्प अभियान’च्या चित्ररथाचा शुभारंभ
- शिरपूर-चोपडा महामार्गावर भीषण अपघात; मध्यप्रदेशातील चौघांचा जागीच मृत्यू
- गणेशोत्सवात सर्वसामान्यांना दिलासा ! खाद्यतेल स्वस्त करण्यासाठी सरकार उचलणार मोठं पाऊल
- जमीन कर्जासाठी आता ‘एनए’ची गरज नाही! जिल्हाधिकाऱ्यांचे बँकांना स्पष्ट आदेश
- जळगावात DYSP नितीन गणापुरे यांच्या पथकाचा सट्टा-जुगार अड्ड्यांवर छापा!







