जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । यावल पंचायत समिती कार्यक्षेत्रात जिल्हा परिषद जळगाव व यावल पंचायत समिती मार्फत विविध विकास कामे होत आहे. त्यापैकी 95 टक्के कामे ही अत्यंत निकृष्ट दर्जाची करीत असल्याने तालुक्यात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

यावल पंचायत समिती गटविकास अधिकारीपदी नेहा भोसले यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून त्यांनी तालुक्यातील झालेल्या विविध बांधकामांची प्रत्यक्ष पाहणी केल्यास निकृष्ट कामांचे फार मोठे रॅकेट उघडकीस आल्या शिवाय राहणार नाही असे अहवाल तालुक्यात बोलले जात आहे.

- जमीन कर्जासाठी आता ‘एनए’ची गरज नाही! जिल्हाधिकाऱ्यांचे बँकांना स्पष्ट आदेश
- जळगावात DYSP नितीन गणापुरे यांच्या पथकाचा सट्टा-जुगार अड्ड्यांवर छापा!
- शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सूक्ष्म सिंचनासाठी मिळणार ९०% पर्यंत अनुदान; अर्ज कुठे आणि कसा करायचा?
- खान्देशवासीयांसाठी आनंदवार्ता ! उधना-पुणे ‘अमृत भारत एक्सप्रेस’ला अखेर मंजुरी
- गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिन साजरा






