जळगाव लाईव्ह न्यूज । २१ डिसेंबर २०२१ । तांदलवाडी सिंगत (ता.रावेर) येथील रहिवासी व प्रगतीशील शेतकरी लक्ष्मण व्यंकटराव चौधरी (वय ७२) यांचे २० रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.

ते येथील संजय चौधरी व सरपंच तसेच सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रमोद चौधरी यांचे वडील होत.

हे देखील वाचा :
- माजी उपमहापौर गणेश सोनवणे यांचे अल्पशा आजाराने निधन
- पत्रकार सुर्यभान पाटील यांचे निधन
- शैलजा भानुदास नेहेते यांचे निधन
- धनगर समाजाचे प्रदेश उपाध्यक्ष संतोष धनगर यांचे निधन
- अशोक वनवास आढाळे याचं निधन
- गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये गणेशोत्सव स्पर्धांतून संस्कृतीचा जागर
- सराफा बाजारात शनिवारी मोठी तेजी! सोने-चांदीत तब्बल ‘इतक्या’ रुपयांची वाढ?
- जळगाव रेल्वे स्थानकावरील कामाचा फटका; १२ गाड्या रद्द, अनेकांच्या वेळेत बदल
- मुंबईत लालबागच्या दर्शनासाठी गेलेल्या जळगावच्या तरुण अभियंत्याचा मृत्यू
- बांभोरी पुलावरून महिलेने घेतली गिरणा नदीत उडी; शोधमोहीम सुरू !







